Bill portal


बील पोर्टल प्रणालीद्वारे खर्चाची देयके तयार करणेबाबत


सध्या कोषाागार कार्यालयात सादर होणारे विविध प्रकारची देयके उदा.  दुरध्वनी, पाणी, विद्युत , प्रवास भत्ता, वैद्यकीय प्रतिपुर्ती, आकस्मिक खर्च इत्यादी संबंधातील देयके हस्तलिखित स्वरुपात तयार करुन आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडून सादर केली जातात.  त्याऐवजी प्रत्येक प्रकारच्या देयकांचे नमुने बील पोर्टल या संगणक प्रणालीवर तयार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.



बील पोर्टलमार्फत देयके तयार करतांना आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना येत असलेल्या अडचणी पाहता कोषागारामार्फत दुरध्वनी, पाणी, विद्युत, बदली प्रवास भत्ता, वैद्यकीय प्रतिपुर्ती, गट विमा योजना इ देयकांच्या कार्यपध्दतीचे presentation या ब्लॉगवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी खालील presentation वर क्लिक करा.

  • BILL PORTAL CIRCULAR
  • BILL PORTAL GR
  • BILL PORTAL PRESENTATION (Ele, Tel, Water)
  • MTR 44 ( GRANT IN AID )  PPT
  • MTR 18 ( Tour Claim ) PPT
  • बील पोर्टलद्वारे बदली प्रवास भत्ता देयक तयार करण्याची कार्यपध्दती.
  • आक्षेपीत बदली प्रवास भत्ता (बील पोर्टलद्वारे सादर) देयक पुन्हा सुधारीत करुन तयार करण्याची कार्यपध्दती. 
  • वैद्यकीय देयके तयार करण्याची कार्यपध्दती
  • गट विमा योजना देयके तयार करण्याची कार्यपध्दती