डिडिओ - सुचना

सर्व आहरण  संवितरण अधिकाऱ्यांना सुचना :-----
 कोषागार कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना कृपया आहरण   संवितरण  संकेतांक नमूद करावा
  • कोषागारातून पारीत झालेल्या देयकांच्या प्रमाणक क्रमांक व बीम्स प्रणालीत दिसून येणाऱ्या प्रमाणक क्रमांकामध्ये तफावत दिसून येत आहे.  बीम्स प्रणालीत दिसून येणाऱ्या प्रमाणक क्रमांकात बदल करणेसाठी कार्यपध्दती वर क्लिक करावे.  
  • सर्व आहरण संवितरण अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, कोषवाहीनी वर प्रमाणक क्रमांक 
    दिसून न आल्यास 
    कोषागाराच्या ब्लॉगवरील मुखपृष्ठावर 
    कोषागार प्रमाणक या पर्यायातून प्रमाणक क्रमांक प्राप्त करुन घ्यावेत.
  • कोषागारात सादर होणारी सर्व प्रकारची देयके अदात्यांना थेट प्रदान होणेसाठी  सीएमपीमार्फत सादर करण्यात यावीत.
  • दुरध्वनी, पाणी, विद्युत, प्रवास भत्ता, वैद्यकीय प्रतिपूर्ती, बदली प्रवास भत्ता व गट विमा योजनेची सर्व देयके बील पोर्टलमार्फत तयार करुन कोषागारात सादर करावीत.  यासंबंधी काही अडचणी असल्यास कोषागारातील संगणक शाखेतील सुविधा केंद्रात संपर्क साधावा. 
  • रत्नागिरी कोषागार  व सीएमपी कार्यान्वीत असलेल्या उपकोषागारांमधील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरीता रजिस्ट्रेशन करण्यात आलेल्या अदात्यांचा payee तपशील ब्लॉगवर मुखपृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
                                                *******************************
BUDGET   BOOK                         
RATNAGIRI   DDO   LIST
RECEIPT BOOK

                                                      ***********************************