संगणकीय प्रशिक्षण

जिल्हा कोषागारातर्फे  
कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी तसेच 
आहरण संवितरण अधिकारी  यांचेकरीता  
संगणकीय प्रशिक्षण

*****************************************************************************

रत्नागिरी जिल्हयांतर्गत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना विविध संगणकीय आज्ञावलीसंबंधी येणाऱ्या अडचणी तथा कार्यपध्दतीबाबतचे मार्गदर्शनासाठी जिल्हा कोषागारातर्फे आयोजित प्रशिक्षण सत्रातील माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे.